अमळनेर, (प्रतिनिधी)- सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाना शासनाने ठरवून दिलेले निर्देश मोडल्याने अमळनेर येथील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दि.१८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे शासनाचे निर्देश असतांना मंडळाचे अध्यक्ष यांनी बॅण्ड लावत नाचण्यासाठी गर्दी गोळा करून कोरोना संसर्गाचे अनुशंगाने शासनाने घालून दिलेल्या नियंमांचे उल्लंघन केले म्हणून अध्यक्ष व वाद्य वादक यांचेवर अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवीण्यात