महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या २२८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ आहे.
या पदांसाठी होणार भरती
1) अधिष्ठाता (Dean) 06
2) प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 91
3) सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 111
4) मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ 02
5) प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब 18
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBBS (ii) 10वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ७१९/- रुपये [मागासवर्गीय – ४४९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ४१,८००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा