महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे अप्रेंटीस पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
पदाचे नाव व जागा :
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 81
2) वायरमन (तारतंत्री) 40
3) संगणक चालक (कोपा) 14
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) [मागासवर्गीय: 55% गुण]
वयाची अट: 14 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज शुल्क : शुल्क नाही
कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी: 10 ते 25 जून 2021
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003
जाहिरात (Notification) : PDF