भारतीय सैन्य दलात तरुणांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. भारतीय सेना [Indian Army] SSC (टेक) पुरुष (ऑक्ट २०२१) आणि SSC (टेक) महिला कोर्स (ऑक्ट २०२१) पदांच्या १९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : १९१
1) एसएससी (टी) -५७ आणि एसएससीडब्ल्यू (टी) -२८ [SSC (T)-57 and SSCW (T)-28) : १८९ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी २० ते २७ वर्षे (जन्म ०१ ऑक्टोबर १९९४ ते ०१ ऑक्टोबर २००१ दरम्यान.
2) केवळ संरक्षण कर्मचार्यांच्या विधवा (Widows of Defence Personnel only) : ०२ जागा
i) एसएससी (डब्ल्यू) – नॉन टेक (नॉन यूपीएससी) (SSC (W) -Non Tech-Non UPSC) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
ii) एसएससी (डब्ल्यू) टेक (SSC (W)-Tech) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक. कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पदवी.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत.
अर्ज शुल्क : नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2021 (03:00 PM)
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here