सर्वांत मोठी विमा कंपनी असलेली एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी आणि सरकारी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या कार्यालयांचे देशभरात मोठे जाळे आहे.
नुकतचं एलआयसी कंपनीने LIC पॉलिसी premium चे intimation letter पाठवणे आता LIC ने बंद केल्याचे जाहीर केले आहे असं असलं तरी आपल्याला premium च्या सुचणे करिता किंवा इतर कुठल्याही update करिता आपल्या पॉलिसी ला मोबाईल नंबर व email id आजच register करून यापुढे ग्राहकांना याची माहिती मिळवता येणार आहे. मोबाईल व इमेल रजिस्टर करण्यासाठी एलआयसी कंपनीने
http://licservices.in/online-policy या लिंकवर जाऊन रजिस्टर करण्याचं आवाहन केलं आहे.