जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात 844 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 822 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच आज 12 कोरोना बधितांचा मृत्यू झाला असून मृत्यू संख्या घटली आहे.
जळगाव शहर- 61, जळगाव ग्रामीण- 16, भुसावळ- 132, अमळनेर-12, चोपडा-150, पाचोरा-20, भडगाव-15 , धरणगाव-60, यावल-23, एरंडोल- 74, जामनेर-47, रावेर-26, पारोळा-03, चाळीसगाव-94, मुक्ताईनगर-52, बोदवड-49 आणि इतर जिल्हे 10 असे एकुण 844 बाधित रूग्ण आढळले आहे.