जळगाव,(प्रतिनिधी)- येथील इकरा शिक्षण संस्थे चे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांना त्यांचे शैक्षणिक ,सामाजिक ,सांस्कृतिक , कार्याकार्माची दाखल घेत महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना सावदा यांच्या तर्फे “ सेंट ऑफ एजुकेशन पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले. सावदा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार कार्याकार्माचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यकर्मात डॉ अब्दुल करीम सालार यांना सेंट ऑफ एजुकेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्याकार्मात असगर सेठ,कालू मिस्त्री ,नईमोद्दिन सर ,मोइनोद्दिन सर,सलीम खान सर,गौस खान सर ,डॉ.वकार शेख सर, नफीस जनाब , अजमल खान , आणि महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिति होती.