Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा

najarkaid live by najarkaid live
May 26, 2024
in Uncategorized
0
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
ADVERTISEMENT

Spread the love

CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरनाच्या प्री नॉन- इंटरलॉकिंग काम सुरु असल्याने मध्य रेल्वेकडून तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे यासाठी लागणारा वेळ ३१ जून शुक्रवारी मध्य रात्री १२.३० ते २ जून रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याब्लॉकमुळे जवळपास ६९ ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

३६ तासाच्या मेघाब्लॉकमुळे ६९ ट्रेन रद्द 

३६ तासाच्या मेघाब्लॉक कालावधी मध्ये तब्ब्ल ६९ ट्रेन रद्द करण्यात आले आहे.तर ५० पेक्षा जास्त मेल- एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे स्थानकांवर शॉर्टटर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहे. या ब्लॉककालावधीत CSMT ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार आहे.

३१ मे रोजी रद्द असलेल्या ट्रेन 

१२७०२ हैद्राबाद-CSMT हुसेन सागर एक्सप्रेस

१२११२ अमरावती-CSMT एक्सप्रेस

१७४१२ कोल्हापूर-CSMT महालक्ष्मी एक्सप्रेस

१२२९० नागपूर-CSMT दुरान्तो एक्सप्रेस

१२२६२ हावडा-CSMT दुरान्तो एक्सप्रेस

१७६११ नांदेड-CSMT राज्य राणी एक्सप्रेस

वरिल ट्रेन या ३१ मे २०२४ रोजी रद्द असणार आहे.

१ जून रोजी रद्द असलेल्या ट्रेन 

११००९-१० CSMT – पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस

१२१२३-२४ CSMT– पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन

१२११० मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस, १२१२६-२७ CSMT– पुणे-CSMT प्रगती एक्सप्रेस

२०७०५-०६ CSMT– जालना-CSMT वंदे भारत एक्सप्रेस,

११०१२ धुळे-CSMT एक्सप्रेस

१२०७२ जालना-CSMT जनशताब्दी एक्सप्रेस

११००७-०८ CSMT– पुणे-CSMT डकेक्न एक्सप्रस,

१२१२८ पुणे-CSMT इंटरसिटी एक्सप्रेस

१७६१७-१८ CSMT– नादेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस,

२२२२५-२६ CSMT-सोलापूर-सीएसएमटी वदे भारत एक्सप्रेस,

२२२३० मडगाव-CSMT वंदे भारत एक्सप्रेस

२२२२३-२४ CSMT-साई नगर शिर्डी- CSMT वंदे भारत

२२११९-२० CSMT– मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस

१२७०२ हैद्राबाद-CSMT हुसेन सागर एक्सप्रेस

१७४११-१२ CSMT– कोल्हापूर-CSMT महालक्ष्मी

१७६११-१२ CSMT– नादेड-CSMT राज्यराणी

१२१८७ जबलपूर-CSMT गरीब रथ एक्सप्रेस

२ जून रोजी रद्द असलेल्या ट्रेंनची यादी

२२१२० मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस

११०१० पुणे-CSMT सिहंगड एक्सप्रेस

१२१२४ पुणे-CSMT डेक्कन क्वीन एक्सप्रेस

१२११० मनमाड-CSMT पंचवटी एक्सप्रेस

१२१२६ पुणे-CSMT प्रगती एक्सप्रेस

२०७०५ जालना-CSMT वंदे भारत एक्सप्रेस

११०१२ धुळे-CSMT टर्मिनस

११००८ पुणे-CSMT डेक्कन एक्सप्रेस

२२२२६ सोलापूर-CSMT वंदे भारत एक्सप्रेस

२२२२९ CSMT-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस

१७६१७ CSMT -नांदेड तपोवन एक्सप्रेस

२२११९ CSMT-मडगाव तेजस एक्सप्रेस

२२२२३ CSMT-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

१२१२७ CSMT-पुणे प्रगती एक्सप्रेस

११००७ CSMT-पुणे डेक्कन एक्सप्रेस

११०११ CSMT धुळे एक्सप्रेस

१२७०१ CSMT -जालना जनशताब्दी एक्सप्रेस

२०७०६ CSMT-जालना वंदे भारत एक्सप्रेस

१२१८८ CSMT-जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस

२२२२५ CSMT-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

१२१२५ CSMT-पुणे प्रगती एक्सप्रेस

१२२६१ CSMT– सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

१२१२५ CSMT-पुणे प्रगती एक्सप्रेस

१२२६१ CSMT-हावडा दुरान्तो एक्सप्रेस

११००९ CSMT-पुणे सिंहगड एक्सप्रेस

१७६१२ CSMT-नांदेड राज्य राणी एक्सप्रेस.

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

दादरहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या –

२२१७७ CSMT– वाराणसी एक्सप्रेस

१२०५१ CSMT– मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस

२२२२९ CSMT– मडगांव वंदे भारत ट्रेन

२२१०५ CSMT– पुणे इंद्रायणी एक्सप्रेस

१२८५९ CSMT– -हावडा गीताजंली एक्सप्रेस

१२५३४ CSMT– लखनऊ पुष्पक एक्सप्रेस

१२८६९ CSMT– हावडा एक्सप्रेस

२२१५९ CSMT– चेन्नई एक्सप्रेस

११०१९ CSMT– भुबनेश्र्वर कोणार्क एक्सप्रेस

२२७३२ CSMT-हैदराबाद एक्सप्रेस

२२२२१ CSMT– निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस

११४०१ CSMT– आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस

१२१०५ CSMT– गोंदिया विदर्भ एक्सप्रेस या गाड्या CSMT ऐवजी दादर स्थानकातून सुटणार आहे. तर काही गाड्या पनेवल,पुणे आणि नाशिक स्थानकातून सुटणार आहे

Spread the love
Tags: #CSMT
ADVERTISEMENT
Previous Post

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

Next Post

धक्कादायक ; जळगाव जिल्ह्यात ८ दिवसात आढळले ५० मृतदेह

Related Posts

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगावात पोस्को कायद्यान्वये तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon municipal election reservation: जळगाव महापालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना दिलासा, तर इच्छुकांमध्ये धाकधूक!

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संप तूर्त स्थगित; ११ नोव्हेंबरला उग्र निदर्शनांचा इशारा!

November 9, 2025
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
Next Post
धक्कादायक ; जळगाव जिल्ह्यात ८ दिवसात आढळले ५० मृतदेह

धक्कादायक ; जळगाव जिल्ह्यात ८ दिवसात आढळले ५० मृतदेह

ताज्या बातम्या

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगावात पोस्को कायद्यान्वये तरुणावर गुन्हा दाखल

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगावात पोस्को कायद्यान्वये तरुणावर गुन्हा दाखल

November 12, 2025
Jalgaon municipal election reservation: जळगाव महापालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना दिलासा, तर इच्छुकांमध्ये धाकधूक!

Jalgaon municipal election reservation: जळगाव महापालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना दिलासा, तर इच्छुकांमध्ये धाकधूक!

November 12, 2025
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संप तूर्त स्थगित; ११ नोव्हेंबरला उग्र निदर्शनांचा इशारा!

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संप तूर्त स्थगित; ११ नोव्हेंबरला उग्र निदर्शनांचा इशारा!

November 9, 2025
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us