Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० हजाराची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात

najarkaid live by najarkaid live
June 13, 2024
in Uncategorized
0
१० हजाराची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- दहा हजारांची लाच घेताना रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६) असे कारवाई झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारा कवरनगर सिंधी कॉलनी जळगाव येथील तक्रारदाराविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांची इर्टिगा गाडी जप्त करण्यात आली होती. तक्रारदार यांची जप्त केलेली गाडी सोडून देण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी कैलास ठाकूर यांनी केली होती. परंतु लाचेची रक्कम तडजोडी अंती १० हजार करण्यात आली.त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर १० हजारांची लाच घेताना ठाकूर यांना रंगेहात पकडण्यात आले.

सदर कारवाईत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक, सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, दिनेशसिंग पाटील, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर यांनी सहभाग घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्य विभागाला 20 जून पर्यंत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

स्तुत्य उपक्रम ; वृक्ष दत्तक योजना राबविणाऱ्या डॉ राजेंद्रसिंह राजपूत विशेष सन्मान

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us