Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्विकृत नगरसेवक पदी बशिर बागवान 

najarkaid live by najarkaid live
September 28, 2019
in राजकारण, जळगाव
0
स्विकृत नगरसेवक पदी बशिर बागवान 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ( प्रतिनिधी )- माजी आमदार दिलीप वाघ यांचे आदेशानुसार पाचोरा नगरपरिषद राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नगरसेवक कोट्यातुन बशिर बागवान यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. निकाली अर्जातून दि. २७ रोजी त्यांची स्विकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात आली. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ व अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष बशिर बागवान यांची पालिका स्विकृत सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी न.पा.गटनेते संजय वाघ, पि.टी.सी. व्हाॅ. चेअरमन व्ही.टी.जोशी ,माजी नगरसेवक नाना देवरे, खलील देशमुख, शहराध्यक्ष सतीष चौधरी , अझहरखान , नगरसेवक विकास पाटील, भुषण वाघ, जारगांव माजी उपसरपंच रशिद मन्यार, सदस्य सचिन पाटील , महंमद ठेकेदार, हारून देशमुख, ,सत्तार पिंजारी , रज्जु बागवान ,सय्यद तारीक, सलीम खान, मोहसिन खान , कासम बेग, मोहम्मद लखारी , सलीम शाह , सुनिल शिंदे, अॅड.  अविनाश सुतार, किशोर डोंगरे, अनिल पाटील, आदीसह रा.काँ. चे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार -राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत

Next Post

आमदार किशोर पाटील कर्तुत्व हीन दृष्टिहीन नेतृत्व – भाजपा युवा नेते अमोल शिंदे यांची जोरदार टीका

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आमदार किशोर पाटील कर्तुत्व हीन दृष्टिहीन नेतृत्व – भाजपा युवा नेते अमोल शिंदे यांची जोरदार टीका

आमदार किशोर पाटील कर्तुत्व हीन दृष्टिहीन नेतृत्व - भाजपा युवा नेते अमोल शिंदे यांची जोरदार टीका

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us