Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सारोळा फिल्टर प्लांन्टची आ.चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

najarkaid live by najarkaid live
May 25, 2020
in जळगाव
0
सारोळा फिल्टर प्लांन्टची आ.चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड, (प्रतिनिधी)- तालुक्यातील ओडीए पाणी  पुरवठा योजनेचा होणारा दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाल्याने सारोळा फिल्टर प्लांन्टची आज पाहणी करण्यात आली.

या बाबत सविस्तर असे की,  दूषित पाणी पुरवठया बाबत दिनांक १४ मे रोजी  नितीन चव्हाण व ग्रामस्थांनी तक्रार करूनही  शहरातील विवीध भागात दूषीत पाणी पुरवठा सुरूच होता, दिनांक १६/०५/२०ला शहरात दुषित व जंतुयुक्त पाणी पुरवठा सुरु होता त्या बाबत शांताराम कोळी यांनी बोदवड नगर पंचायतचे मख्यधिकारी श्री. भोसले यांना दुषीत पाणी पुरवठया बाबत चौकशी केली असता सदर ओडीए कडुनच दुषीत व जंतु युक्त पानी पुरवठा होत आहे असे कळवण्यात आले,ओडीएचे श्री व्ही जे पाटील यांचे कडे चौकशी केली असता त्यांच्या कडुन स्वच्छ पानी पुरवठा होत असल्याचे सांगीतले,परंतु तरीही आम्ही आमच्या सारोळा फिल्टर प्लांटची दुरस्ती करीत आहोत,मात्र दुरस्ती करूनही दुषीत पाणी पूरवठा होत असल्या मुळे त्याबाबत शांताराम कोळी यांनी आमदार चंद्रकात पाटील यांना याबाबत माहीती दिली असता व तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा विषय असल्या मुळे तात्काळ फिल्टर प्लांटला भेट देवुन संपुर्ण फिल्टर प्लांटची पाहणी केली असता सारोळा प्लांटचे बरेच साहीत्य व पाईप अती जिर्ण झालेले आहे असे निर्दषनास आणून  दिले असता ,आमदार यांनी तात्काळ मुंख्यमंत्री ग्रामिण पेयजल योजनेच्या भुसावळ येथील अधीकारी यांच्याशी संपर्क करुन सारोळा फिल्टर प्लांटची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी लॉकडाऊन जरी असला तरीही पानी पुरवठा हि अत्यावश्यक सेवा असुन पुढे पावसाळा सुरवात होणार आहे पावसाळ्यात जास्त प्रमाणामध्ये नदीला गढुळ पानी असते तसेच फिल्टर प्लांट दुरुस्त नसल्यास शुध्द पाणी पुरवठा होणार नाही व तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्यांला धोका होवु शकतो व त्यामुळे तुमचे सर्व कामे थांबवुन त्वरीत फिल्टर प्लांटची दुरुस्ती करण्यात यावी अशा सुचना दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुस्लिम बांधवांकरता महत्वाचा सण म्हणजे ईद

Next Post

भुसावळ शहरात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

भुसावळ शहरात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us