Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेताच्या बांधलेल्या तारात करंट सोडला ; एकाचा स्पर्श झाल्याने जीव गमावला

najarkaid live by najarkaid live
October 9, 2022
in जळगाव
0
शेताच्या बांधलेल्या तारात करंट सोडला ; एकाचा स्पर्श झाल्याने जीव गमावला
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील दुई शिवारातील केळी पिक असलेल्या शेताच्या बांधावर खुट्या लावून तार बांधले आणि त्यात शेतातील डीपी वरून अनधिकृत पणे विद्युत प्रवाह सोडला, या तारांना एका अनोळखी पुरुषाचा वय अंदाजित(४० ते ४५ वर्ष) स्पर्श झाल्याने त्याला जीव गमवावा लागल्याने आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केळी पिकाचे शेताला खुटया मारुन तारेचे कंपाउंड करुन त्यास त्यांचे शेतातील पुरवठा झाल्याने यातील अनोळखी इसम यास त्याचा स्पर्श होवुन मयत झाला आहे बाबत वैद्यकीय अधिकारी उपजिल्हार रुग्णालय मुक्ताईनगर यांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये Death due to Eleckrocaution ( विद्युत करंट लागुन मयत ) असा स्पष्ट अभिप्राय दिला असुन तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ( उपकार्यकारी अभियंता मुक्ताईनगर उपविभाग ) यांनी स्पष्ट अभिप्राय दिल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला तपासी अंमलदार :- पो उ नि राहुल बोरकर नेम मुक्ताईनगर हे करित आहे.

सदर घटना मुक्ताईनगर तालुक्यातील गट नं २५ मधील केळी पिकाचे शेताचे बांधावर २१ रोजी सकाळी १०.०० वा पुर्वी झाली असून या प्रकरणी पोलीस नाईक धर्मेंद्र नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भागवत जावळे रा.दुई, ता. मुक्ताईनगर जि. जळगांव  यांच्या विरुद्ध दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी गु.र.न. व कलम भाग – ५ CCTNS No. ३३६/२०२२ भा.दं.वि. कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा….

चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले ; शिवसेनेचा ‘सामनातून’ प्रहार

मुलीनेचं केला आईचा खून ; कारण वाचून बसेल धक्का !

‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

3 मुलांची आई तरुणाच्या प्रेमात पडली, पळूनही गेले, मात्र..

Next Post

मुलीच्या लग्नात येतोय अडथळा, मग करा हे सोपे उपाय; लवकरच मिळेल आनंदाची बातमी

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

मुलीच्या लग्नात येतोय अडथळा, मग करा हे सोपे उपाय; लवकरच मिळेल आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us