Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद

najarkaid live by najarkaid live
September 5, 2019
in जळगाव
0
शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास विजेतेपद
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव (वार्ताहर)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे आयोजित शासकीय तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा आदर्श कन्या विद्यालय,भडगावच्या मैदानावर पार पडल्या,या स्पर्धेत १९ वर्षाआतील गटात क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव,संचलीत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव येथील मुलींच्या संघाने आपल्या प्रतिष्ठेला तडा न जाऊ देता आपल्या गटातील कबड्डी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयश्री खेचुन आणली तसेच १७ वर्षाआतील मुलींच्या गटातही गो.पु.पाटील,माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
कबड्डीतील अंतिम सामन्यात मुलींनी आदर्श कन्या विद्यालय,भडगाव संघाचा डावाने पराभव करुन विजय संपादन केला.विजयी संघात रुपाली पाटील,प्रियंका पाटील,ललीता कोळी,अपर्णा मराठे,निकीता परदेशी,सपना मोरे,मनीषा करंकाळ,फरहाना कौसर,प्राजक्ता जोशी,आदिंनी उत्कृष्ट खेळ केला.
विजयी मुलींच्या संघास व्यवस्थापक म्हणून सौ.सोनाली सोनवणे तर राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी हे मार्गदर्शक म्हणून लाभले तसेच उपविजयी संघास व्यवस्थापक म्हणून क्रीडा शिक्षक आर.एस.कुंभार तर मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे हे लाभले.
विजयी तसेच उपविजयी संघांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामदादा भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्त्यांचे आ. किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन 

Next Post

युतीच्या जागा वाटपाचे दोन दिवसांत अंतिम सूत्र ठरणार – ना.गिरीश महाजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
युतीच्या जागा वाटपाचे दोन दिवसांत अंतिम सूत्र ठरणार – ना.गिरीश महाजन

युतीच्या जागा वाटपाचे दोन दिवसांत अंतिम सूत्र ठरणार - ना.गिरीश महाजन

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us