Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळेचा पाहिला दिवस ; पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत

najarkaid live by najarkaid live
June 15, 2024
in Uncategorized
0
शाळेचा पाहिला दिवस ; पाचोरा कन्या विद्यालयात मुलींचे जल्लोषात स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- येथील श्रीमंत विश्वासराव पवार ट्रस्ट, संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात आज दिनांक 15 जून 2024 रोजी शैक्षणिक वर्ष 24 -25 ची जल्लोषात सुरुवात झाली.कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्राध्यापक आरबी चव्हाण, मुख्याध्यापक पंडित कुंभार सह शिक्षक वृंद उपस्थित होते

शैक्षणिक परिपाठ व दैनंदिन प्रार्थना सत्राने शाळेची सुरुवात झाली. शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी शाळेत उपस्थित झालेले सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत राजगिरा लाडू देण्यात आला. यापूर्वी झालेल्या एका स्वागत समारंभात प्राचार्य संजय पवार यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष व शालेय शिस्त तसेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती दिली. या स्वागत समारंभाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेचं जिल्ह्यात जंगी स्वागत

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us