Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच भोवली ! 10 हजाराची लाच घेताना जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

Editorial Team by Editorial Team
December 9, 2022
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू नये म्हणून यासाठी  प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची मागणी केली.

ही रक्कम स्वीकारताना  जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत नारायण साळवे यास आज शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयातच जळगाव एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; केलं हे खळबळजनक वक्तव्य

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची भेट, या लोकांना मिळणार ५० हजार; अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

जिल्हा दूध संघ निवडणूक! खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, त्या मतदाराशी संपर्क करून केली ही विनंती?

रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TC बोलत होते, पण तेवढ्यात.. थरारक व्हिडीओ व्हायरल

यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून करू शकतात मोठी कमाई.. एक एकरसाठी येईल इतका खर्च??

Next Post

Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती

Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us