Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाचेची मागणी भोवली ; 5 हजाराची लाच घेताना वायरमन जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
December 6, 2022
in जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर  : बंद वीज मिटर बदलण्यासाठी विद्युत अभियंत्यांच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वायरमनला धुळे विभागाच्या लाचलुचपत विभागाने पकडून अटक केली आहे.

अमळनेर तालुका शिवसेनाप्रमुख श्रीकांत अनिल पाटील यांच्या राहत्या घराचे वीजमीटर पाच महिन्यांपासून बंद होते. त्यांना सरासरी बिल येऊन ते नियमित भरत होते. दहा दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख हे पाटील यांच्या घरी वीजमीटरची पाहणी करून गेले होते. त्यानंतर वायरमन भरत पाटील यांनी सांगितले, की मीटर बंद आहे. ते बदलावे लागेल. अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला दंड लागेल, असे सांगितले.

अन्‌ रंगेहाथ पकडले
यावरून पाटील यांनी सोमवारी (ता. ५) लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी पथकाला पडताळणीसाठी पाठविले. भरत पाटील यांनी तडजोडीअंती पाच हजारांची रक्कम स्वीकारली. भरत पाटील याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवसभर पेरूची विक्री करून घरी जायायला निघाले, पण… जीवलग मित्रांच्या मृत्यूने जळगाव हळहळलं

Next Post

मित्रांसोबत गप्पा मारताना अचानक तरुणाला आली शिंक, अन्… VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मित्रांसोबत गप्पा मारताना अचानक तरुणाला आली शिंक, अन्… VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का

मित्रांसोबत गप्पा मारताना अचानक तरुणाला आली शिंक, अन्... VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us