Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

najarkaid live by najarkaid live
June 12, 2024
in Uncategorized
0
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
ADVERTISEMENT

Spread the love

ऐकावे ते नवलचं… असचं नवल वाटणारी बातमी समोर आली असून मोबाईल रील बनवणारी रील स्टार असलेली ५ लेकरांची आई तीच्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली दरम्यान ही महिला इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ बनवते तीच्या इंस्टाग्राम अकाउंटला ४० हजार फॉलोवर्स आहेत, हेच व्हिडीओने तीला प्रेमात ओढल्याच बोललं जातं आहे,महिलेचे रील व्हिडीओ पाहून एका तरुणाने तिला प्रपोज केलं. त्यावर तिनेही होकार देत त्याच्यासोबत पळून गेली.राजस्थानमधून महिला गुजरातला आली असून बॉयफ्रेंडसह लिव्हइनमध्ये राहत आहे.

बॉयफ्रेंड सोबत रफूचक्कर झालेल्या या महिलेला एकूण ५ मुलं आहे. आपल्या लहान मुलांचा काही एक विचार न करता महिला फरार झाली या घटनेने पतीला धक्काचं बसला आहे. पतीने पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच चौकशी करताना मी पतीकडे राहण्यास इच्छुक नाही असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

तक्रारीनंतर पोलीस शोध घेत या दोघांच्या घरी पोहोचले तेव्हा महिलेने पतीवर अनेक आरोप केले. पती माझ्यावर सतत संशय घेत होता. तो मला दररोज मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला मी कंटाळले होते. त्या मुळे मी हा निर्णय घेतल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘तो’ फितूर आमदार कोण ; अजितदादा पवार यांचा मोठा गौप्यस्फोट !

Next Post

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us