Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता

najarkaid live by najarkaid live
May 27, 2024
in Uncategorized
0
राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील लोकसभा निवडणूक मतदान संपल्यानंतर येत्या ४ जून रोजी मतमोजणी होतं आहे निकालाची सर्वानाचं उत्कंठा असतानाचं राज्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे.महाराष्ट्रात विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे.महाराष्ट्र राज्यासोबत हरियाणाची विधानसभेची मुदत सुद्धा ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत संपत आहे.त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असल्याने दिवाळीच्या आधी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

काय आहे नियम 

विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. यानुसार नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया होऊ शकते.

ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता 

दरम्यान हरियाणा विधानसभा उशिरात उशिरा ४ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे.महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक २००९ पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते.

माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात

घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …

३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!

‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता

वादळाने घर कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार ; जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पत्नी आणि प्रियकर एका खोलीत झोपायचे… नवऱ्याचा पलंग घराबाहेर ठेवला, पुढे जे झालं ते भयानकच!

Spread the love
Tags: #विधानसभा निवडणूक 2024 #Vidhansabha election 2024 #Maharashtra Vidhansabha election 2024
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात मिळत नसेल तर ‘या’ नंबरवर करा तक्रार

Next Post

मुलादेखत आईवर दोघांचा आळीपाळीने बलात्कार

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

मुलादेखत आईवर दोघांचा आळीपाळीने बलात्कार

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us