Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; केलं हे खळबळजनक वक्तव्य

Editorial Team by Editorial Team
December 9, 2022
in राजकारण, राज्य
0
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा : आरक्षण अध्यादेशावर अखेर राज्यपालांची सही
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहे. मागील काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येत आहे. अशातच आता पुण्यात राज्यपाल कोश्यारी यांनी आणखी एक विधान केले आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते भाषणासाठी उभे राहीले. मात्र भाषण सुरु होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारी यांचे भाषण थांबवत त्यांना ‘राज्यपालजी तुम्ही आम्हाला दिसत नाहीत‘ असे म्हणत तक्रार मांडली. या घडल्या प्रकाराला उत्तर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू…आप जैसा बोलोगी वैसा मैं करूंगा, बोलो ।’ असं वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा…

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची भेट, या लोकांना मिळणार ५० हजार; अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

जिल्हा दूध संघ निवडणूक! खडसेंसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, त्या मतदाराशी संपर्क करून केली ही विनंती?

रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन TC बोलत होते, पण तेवढ्यात.. थरारक व्हिडीओ व्हायरल

आली हो आली.. वनरक्षक भरती आली, वाचा जिल्ह्यानुसार जागा

इतकंच नाही तर महिलेच्या तक्रारीनंतर भाषण सुरु असताना राज्यपालांनी छायाचित्रकारांना बाजुला व्हायचे आदेश दिले. दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या ‘मैं मानता ही नही हूं की मैं राज्यपाल हू‘ या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला. अनेकांनी तर्कवितर्क लावत आश्चर्य व्यक्त केले.

राज्यपाल भागतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवा अशी मागणी एकीकडे सुरू असतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मी राज्यपाल आहे असं मानत नसल्याचे म्हंटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची भेट, या लोकांना मिळणार ५० हजार; अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

Next Post

हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून करू शकतात मोठी कमाई.. एक एकरसाठी येईल इतका खर्च??

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून करू शकतात मोठी कमाई.. एक एकरसाठी येईल इतका खर्च??

हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून करू शकतात मोठी कमाई.. एक एकरसाठी येईल इतका खर्च??

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us