Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

najarkaid live by najarkaid live
July 10, 2024
in Uncategorized
0
रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 10 :- मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात पाच रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 15 कोटी तसेच चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लक्ष इतका निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने एकूण 29.50 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता 15 कोटी निधीचा समावेश आहे. दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. रस्ते विकासासाठी व शालेय इमारत बांधकामासाठी विकासास मदत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

रस्ते व पुलांसाठी 15 कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 14.50 कोटी निधी मंजूर !

जळगाव तालुक्यातील असोदा ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 – मकरा पार्क ते तरसोद – भादली बु. रस्ता. प्रजिमा – 152 किमी 7/00 ते 10/000 (भाग मकरा पार्क ते तरसोद) चे जलनिस्सारणासह सुधारणा करणे 3 कोटी, देव्हारी – धानवड – चिंचोली रस्ता प्रजिमा-109 किमी 3/00 व 5/00 वर लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी, रिधूर – नांद्रा – चांदसर रस्ता प्रजिमा – 85 कि.मी 1/630 वर लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी तर धरणगाव तालुक्यातील, कवठळ – शेरी रस्ता प्रजीमा – 85 किमी, 13/400 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी, नांदेड – साळवा रस्ता प्रजीमा – 02 साळवा गावामध्ये कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे 3 कोटी अश्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग पूल व रस्त्यांसाठी 15 कोटी निधीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली असून चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

रस्ते व पूल मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा – गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी यापूर्वीही जाणीवपूर्वक प्रयत्न केल आहे. रस्ते व पुलांसाठी सुमारे 15 कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 14.50 कोटी निधी मंजुरी मिळाली आहे.

ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्री, जळगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us