Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महानंदामध्ये पाच वर्ष राजकारणच झाले: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

najarkaid live by najarkaid live
February 1, 2020
in जळगाव
0
महानंदामध्ये पाच वर्ष राजकारणच झाले: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  महानंदा ही दुग्ध उत्पादन क्षेत्रात काम करणारी मातृसंस्था आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची आहे. दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी महानंदा एक आशेचे किरण आहे, मात्र गेल्या पाच वर्षात महानंदामध्ये केवळ राजकारणच झाले असल्याचे आरोप दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केले. माजी मंत्री भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी या महानंदाच्या चेअरमन असल्याने सुनिल केदार यांचा हा रोष अप्रत्यक्षरीत्या खडसे यांच्यावरच असल्याचे दिसून येते.

महानंदामध्ये आजपर्यंत झालेल्या राजकारणावर आता आम्ही विचार करणार नसून महानंदासाठी काम करणार असल्याचे मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. मला महानंदासाठी करायचे नसून शेतकऱ्यांसाठी करायचे आहे असेही मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर चुप्पी
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटल्याचे आरोप केले होते. यावरून राजकारण तापले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावरून नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान याबाबत मंत्री सुनिल केदार यांना विचारण्यात आले असताना त्यांनी चुप्पी साधली. आमच्या पक्षाचे प्रवक्ते, नेते आहेत तेच आव्हाड यांच्या विधानावर भाष्य करू शकतात असे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

Next Post

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्प फायद्याचा- अशोक जैन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्प फायद्याचा- अशोक जैन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्प फायद्याचा- अशोक जैन

ताज्या बातम्या

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us