Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपाच्या शेकडो गाळेधारकांचा आयुक्त व उपमहापौरांना घेराव

najarkaid live by najarkaid live
September 20, 2019
in जळगाव
0
मनपाच्या शेकडो गाळेधारकांचा आयुक्त व उपमहापौरांना घेराव
ADVERTISEMENT

Spread the love

गाळेधारकांनी केली दंड कमी करण्याची मागणी
जळगाव – शहरातील फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील शेकडो गाळेधारक शुक्रवारी महानगरपालिकेत धडकले. यावेळी गाळेधारकांनी महापालिका इमारत गजबजून गेली होती. गाळेधारक समितीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह गाळेधारकांनी यावेळी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची भेट घेतली. या भेटीत समाधान न झाल्याने गाळेधारकांनी दुसऱ्या मजल्यावरील उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांना गराडा घातला. यावेळी दुसऱ्या मजल्यावर चालायलाही जागा नव्हती.
बिले नुकसान भरपाई जाचक व घातक- गाळेधारक
महापालिकेद्वारे गाळेधारकांना दिलेली बिले जाचक व घातक आहे. बिले कमी करुन देण्याची मागणी यावेळी गाळेधारक समितीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी आयुक्त डॉ. टेकाळे  यांच्याकडे केली.  उत्पन्न कमी असून महापालिकेने आकारलेली बिले अवाजवी आहेत. महापालिकेने हेतुपुरस्कर दंड आकारला असून बिलांवर आकारलेली शास्ती कमी करावी तसेच एकपट  दंड भरण्यास गाळेधारक तयार आहेत, अशी भूमिका मांडली.
 बाकी भरावीच लागणार – आयुक्त
मनपा प्रशासनाने गेल्या सात वर्षांचे एकत्रित भाडे आकारले आहे.गाळेधारकांना सुधारित बिलांमध्ये निम्म्याने रक्कमा कमी केल्या आहेत. घसारा त्यातून वगळला आहे. यापेक्षा बिले कमी होणार नाहीत. बिले कमी करण्यासंदर्भात महासभेत तसा प्रस्ताव पारीत करुन द्यावा, असे आयुक्तांनी समितीला सांगितले आहे.
ना. गिरीश महाजन यांना  भेटणार- डॉ. शांताराम सोनवणे
गाळेसंदर्भातील मनपाचा जीआर घातक आहे. जीआर विरोधात उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करु. आ. राजुमामा भोळे यांनी आपल्या जाहीरनाम्यात गाळेप्रश्न मिटवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आजपर्यंत त्यावर काहीही निर्णय होवू शकलेला नाही. यासंदभार्त आ. राजुमामा भोळे यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांची शुक्रवारी संध्याकाळी भेट घेणार असून त्यानंतरच पुढील भूमिका ठरवू अशी प्रतिक्रिया डॉ. शांताराम सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना महिला आघाडी आयोजित प्रथम ती महिला संमेलन सोहळा !

Next Post

पहूर येथील वाघूर नदीला पूर  आल्याने  हिवरी-हिवरखेडयाचा संपर्क तुटला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पहूर येथील वाघूर नदीला पूर  आल्याने  हिवरी-हिवरखेडयाचा संपर्क तुटला

पहूर येथील वाघूर नदीला पूर  आल्याने  हिवरी-हिवरखेडयाचा संपर्क तुटला

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us