Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिगर शिधापत्रिकाधारकांनी सेतू सुविधा केंद्रात 1 जुनपर्यंत नावनोंदणी करावी

najarkaid live by najarkaid live
May 28, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.28  – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ देण्यात येणार आहे.
बिगर शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदुळ वितरणाकरीता मजुरांच्या स्थलांतरासाठी केलेल्या नियोजनामधुन कामगार/मजुर इ. बिगर कार्डधारकांची स्थानिक यंत्रणा तसेच संबंधीत गावाचे तलाठी/ग्रामसेवक यांच्याकडे आधारकार्डासह सदस्यांची नावे द्यावी. तसेच शहरी भागातील मनपा हद्दीतील बिगर शिधापत्रिकाधारकांनी तहसिल कार्यालय आवारातील सेतू सुविधा केंद्रात 1 जुन, 2020 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 यावेळेत नाव नोंदणी करावी. असे तहसिलदार जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यु. काँ. जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल यांच्याकडून गरजूंना २०० किराणा किटचे वाटप

Next Post

महर्षी वाल्मिक ऋषी प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कार्यवाही करा : कोळी समाज बांधवांचे निवेदन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महर्षी वाल्मिक ऋषी प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कार्यवाही करा : कोळी समाज बांधवांचे निवेदन

महर्षी वाल्मिक ऋषी प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कार्यवाही करा : कोळी समाज बांधवांचे निवेदन

ताज्या बातम्या

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us