Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांबरुड प्र. ब. येथे उद्धव ठाकरे शिवसेनेत रतन परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिंदे गटाला खिंडार

najarkaid live by najarkaid live
December 15, 2022
in जळगाव
0
बांबरुड प्र. ब. येथे उद्धव ठाकरे शिवसेनेत रतन परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शिंदे गटाला खिंडार
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव (किशोर रायसाकडा) —  भडगांव तालुक्यातील बांबरूड प्र. ब. येथील अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता रतनसिंग मानसिंग परदेशी यांनी शिंदे गटातील घुसमट व तेथील अकार्यक्षम नेतृत्वाला कंटाळून शिंदे गटाला कायमचा रामराम करून,माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या निष्ठावंत कन्या व शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बांबरुड प्र. ब. ग्रामपंचायत सरपंच व काही सदस्यांसह, शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश केला आहे. तसेच भडगांव तालुका (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना-युवासेना मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रवेश करणार्या शेकडो कार्यकर्त्याचा सत्कार शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील. वैशाली सुर्यवंशी यांचेसह उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना नेत्या वैशाली शिंदे, उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, शिवसेना तालुका प्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, भाऊसाहेब पाटील, उपजिल्हा युवाधिकारी माधव जगताप, विधानसभा क्षेञ प्रमुख जे. के. पाटील, तालुका युवाधिकारी रविंद्र पाटील, शहर युवाधिकारी चेतन पाटील, अल्प संख्यांकसेनेचे मुन्ना शेख,

उपशहर प्रमुख निलेश पवार, संदिप देवरे, वाडे येथील आण्णा चौधरी, कनाशी येथील अरुण पाटील, गोंडगाव दत्तु मांडोळे, कोठली येथील प्रा. उत्तमराव पाटील, मळगाव सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच प्रताप पाटील, निंभोरा येथील गोरख पाटील , वडजीचे जगदीश पाटील यांचेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेत निर्मल सीडसच्या संचालीका वैशाली शिंदे यांचे नेृत्वावर विश्वास ठेउन शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख रतन परदेशी यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटातुन नाराजी व्यक्त करीत पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापशी केली आहे. त्यामुळे बांबरुड प्र. ब. येथे शिंदे गटाला खिंडार पडली
आहे. यावेळी रतन परदेशी यांचे सोबत बांबरुड प्र. ब. चे सरपंच संगीता पंडीत माळी, ग्रामपंचायत सदस्य गौतम भिका देवरे, ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई सुभाष भिल्ल, ग्रामपंचायत सदस्या चंदाबाई रतन परदेशी तसेच सुभाष मोरे, दिलीप परदेशी, युवासेना विशाल परदेशी, सरदार परदेशी, यशवंत पाटील, रतन देवरे, सुभाष परदेशी, अशोक पाटील, भगवान परदेशी, संदिप परदेशी यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांचा सत्कार शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, वैशाली सुर्यवंशी आदिंनी केला. यावेळी रतन परदेशी यांनी आमदार किशोर पाटील यांचेसोबत शिंदे गट शिवसेनेसोबत काम करतांंना ञासाचे ठरत आहे. प्रामाणीक काम करुनही न्याय मिळत नव्हता. त्यामुळे शिंदे गट शिवसेना सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे व वैशाली सुर्यवंशी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेउन आम्ही उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे रतन परदेशी यांनी मनोगतातुन भो बोलतांना सांगीतले. तर शिवसेना संपर्क प्रमुख सुनिल पाटील, वैशाली सुर्यवंशी, विधानसभा क्षेञ प्रमुख जे. के. पाटील, मनोहर चौधरी, जगदीश पाटील वडजी आदिंनी
शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत असुन पक्ष संघटन मजबुतीसाठी फायदा होईल.

व त्या सर्वांना शिवसेना न्याय देईल. असे मनोगतातुन पदाधिकार्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन रतन परदेशी, जे. के. पाटील यांनी केले. विशाल परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI च्या करोडो ग्राहकांना झटका, आजपासून या कामासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Next Post

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल…

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी हे करून पहा, निश्चित फायदा होईल...

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us