Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची केली हत्या;घटनेचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद

najarkaid live by najarkaid live
June 18, 2024
in Uncategorized
0
प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची केली हत्या;घटनेचा व्हिडीओ CCTV मध्ये कैद
ADVERTISEMENT

Spread the love

प्रेमभंग झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून प्रियसी बोलत नसल्याचा राग मनात असल्याने प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची लोखंडी पान्हाने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार १८ रोजी वसईच्या पूर्व चिंचपाडा परिसरात  घडली. या हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित यादव याला तात्काळ बेडया ठोकल्या आहेत.

https://x.com/Nishantjournali/status/1802989334456582296?t=45yrvKtn5yDsc32PiMDv4g&s=19

प्राप्त माहितीनुसार, मृत आरतीचे आरोपी रोहित यादव याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. आरती आपल्यासोबत बोलत नसल्याचा राग आरोपी रोहितच्या मनात होता.रोहित हा आरतीची मनधरणी करत होता. मात्र, ती काही त्याच्यासोबत बोलायला तयार नव्हती. यावरून रोहितला राग अनावर झाला. आणि आज मंगळवारी पहाटे त्याने आरतीचा पाठलाग केला आणि भररस्त्यात तिच्यावर लोखंडी पान्ह्याने सपासप वार केले यात आरतीचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा ; बांबरुड फाट्यावर मोठा अपघात ; जवळून जाणाऱ्या टँकर खाली येऊन १५ वर्षीय बालक चिरडून ठार

Next Post

मोठी अपडेट ; एक रुपयात पिक विमा योजना, असा घ्या लाभ

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us