Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीपल बँकेचे चेअरमन माननीय अतुल संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
June 29, 2024
in Uncategorized
0
पीपल बँकेचे चेअरमन माननीय अतुल संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव बँक व जय किरण प्रभाजी पतसंस्था यांचे चेअरमन माननीय अतुल भाऊ संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना व या पुस्तके बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर पाचोरा पीपल बँक ग्राउंड वर भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला एकूण 45 लोकांनी रक्तदान केले त्यानंतर बँकेमध्ये शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर लोकांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले.

यावेळी पीपल बँकेचे संचालक जीवन भाऊ जैन ॲड.अविनाश भालेराव, विकास वाघ,ॲड.आण्णासाहेब भोईटे,शरद पाटे,ॲड. स्वप्निल पाटील, पवन अग्रवाल देवेंद्र, कोटेचा शरद पाटील प्राध्यापक डॉ.अस्मिता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शहा माजी, नगरसेवक नंदकुमार सोनार ,माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब डी एम पाटील, माझी जि.प. सदस्य उद्धव मराठे, माजी नगरसेवक,दत्ता पाटील ,माजी नगरसेवक भरत खंडेलवाल, शिवसेना नेते पप्पू राजपूत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. रक्तदान शिबिर ॲड. अविनाश भालेराव यांच्या संकल्पनेतून अतुल भाऊ संघवी मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते. रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने पार पडले ब्लड बँकेचे डॉक्टर वीरेंद्र बिराडे,अमोल पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील हे उपस्थित होते यावेळी पीपल बँकेचे सीईओ राजेंद्र पाटील व कर्मचारी पदाधिकारी यांनी यावेळी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Lek ladki yojna ; आता दरमहा महिलांना मिळणार दीड हजार रुपये, सरकारचा निर्णय!

Next Post

Police bharti ; धावतांना अमळनेरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us