Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे नाशिकहुन उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या कामगारांची शासकीय निवारा गृहात थांबवले !

najarkaid live by najarkaid live
April 18, 2020
in जळगाव
0
पाचोरा येथे नाशिकहुन उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या कामगारांची शासकीय निवारा गृहात थांबवले !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)येथे उत्तर प्रदेश बॉर्डर सतना येथे जाणारे नाशिक येथील औद्योगिक वसाहतीत विविध ठिकाणी काम करणारे 50 कामगार प्रवास करतांना आढळल्याने त्यांना दि 18 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या आदेशाने भडगाव रोड वरील शक्ती धाम हॉल येथे थांबविण्यात आले आहे. त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था गादी, सतरंजी,पांघरूण,पिण्याच्या पाण्याचे जार आदींची व्यवस्था पाचोरा नगरपरिषद,उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल विभाग,पोलीस प्रशासन,आधारवड संस्था व शक्तीधाम हॉल यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने फायर फायटरद्वारे सर्व भाग निर्जंतुक करून सदर प्रवाशांना येथे ठेवण्यात आलेले असून कायम , 24 तासासाठी 8-8 तासाच्या अंतराने 3 स्वच्छता कर्मचारी देखील नेमलेले आहेत.
शक्तीधाम येथे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील हे सातत्याने नजर ठेऊन असून दिवसातून 3 वेळा आपल्या सहकार्यासोबत पाहणी करत अहवाल वरिष्ठांना सादर करीत आहेत.
या बाबत सर्व कार्यवाही उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून यावेळी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर अधीक्षक दगडू मराठे, वाहन चालक, दत्तात्रय पाटील, गोपाल लोहार, आकाश खैरनार, बापू जाधव आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

Next Post

वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या – वसंतराव मुंडे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या – वसंतराव मुंडे

वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या - वसंतराव मुंडे

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us