Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध ; नंतर पतीने जे केलं ते धक्कादायकच

Editorial Team by Editorial Team
October 9, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध असल्याच्या संशयातातून एका महिलेने बहिण आणि मैत्रिणीच्या मदतीने किशोरवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कदायक घटना कुर्ला येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी तिघी आरोपी महिलांना अटक केली आहे. मीनल पवार, शिल्पा आणि प्रज्ञा भालेराव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.

काय आहे नेमकी घटना 
मीनलच्या पतीचे मयत मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मीनलने मुलीला पतीपासून दूर राहण्याबाबत अनेक वेळा समज दिली. मात्र मुलगी ही तरीही मीनलच्या पतीला भेटत होती. यामुळे मीनलचा ताप झाला.मीनल, तिची बहिण शिल्पा आणि मैत्रिण प्रज्ञा भालेराव या तिघीही बुधवारी दुपारी मुलीला भेटल्या. तिघींनीही मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिघींनी तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरुन गटारात फेकून दिला. पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन गटारातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिघींवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्ट ऑफिस देतेय फ्रँचायझी ; आठवी पास लोक करू शकतात अर्ज, लाखांचे कमिशन मिळेल

Next Post

धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us