Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पतीची क्रूरता ; पत्नीची हत्या करून तीच्या शरीराची कातडी सोलून काढली, पोलिसही अचंबित…

najarkaid live by najarkaid live
May 30, 2024
in Uncategorized
0
बॉयफ्रेंडच्या मदतीने जन्मदात्या बापाचा व सख्या भावाचा खून केला ; मृतदेह ‘फ्रिज’ मध्ये, धारदार शस्राने वार…
ADVERTISEMENT

Spread the love

‘घरोघरी मातीच्या चुली’ घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे, मात्र सध्या नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक वाद समोर येतांना दिसत आहेत दरम्यान एका कुटुंबातील नवरा बायकोचा वाद किरकोळ कारणावरून इतका विकोपाला गेला की नवऱ्याने त्यांच्या पत्नीची निर्घृणपणे  हत्या करून तीच्या शरीराची साल सोलून काढली या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सदर घटना कर्नाटकामधून उघकीस आली आहे.

रात्रीचं जेवण दिलं नाही आणि वाद उफाळून आला 

पती रात्री कामावून घरी परतल्यानंतर पत्नीने रात्रीचं जेवण दिलं नाही म्हणून पतीने तिची निर्घूण हत्या केली. या हत्येप्रकरणी कर्नाटकातील शिवारामा याला अटक करण्यात आली आहे. आरोपी पती करवतीवर काम करतो. त्याने पत्नीबरोबर झालेल्या भांडणात तिच्या डोक्यावर वार केला आणि नंतर तिची कातडी सोलून काढली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिची त्वचा कापल्याने तिच्या नसा आणि आतड्या दिसत होत्या. तिच्या शरीराशेजारी तिचं कापलेलं डोकं ठेवलं होतं. कुनिगल तालुक्यातील हुलीयुरुदुर्गा शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली.

दरम्यान हत्येनंतर मृत झालेल्या महिलेची कातडी काढत होता,हत्येविषयी त्यांच्या घरमालकाला कळल्याने त्याने पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.पत्नीची हत्या केली तेव्हा त्यांचा आठ वर्षांचा मुलगा घरातचं गाठ झोपेत होता. चौकशी दरम्यान पतीने हत्येची कबुली दिली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना

Next Post

राज्यात ‘या’ दिवसापर्यंत आचारसंहिता कायम राहणार ; निवडणूक आयोगाची माहिती

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
निवडणूक काळात ‘पेड न्यूज’ वर विशेष लक्ष ; काय आहे पेड न्युजची व्याख्या, जाणून घ्या

राज्यात 'या' दिवसापर्यंत आचारसंहिता कायम राहणार ; निवडणूक आयोगाची माहिती

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us