Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान कार्यालयातून खा.रक्षा खडसेनां फोन ; आज सायंकाळी मंत्रिपदाची शपथ …

najarkaid live by najarkaid live
June 9, 2024
in Uncategorized
0
Raver Loksabha : भाजपा उमेदवार रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला, तक्रारदार कोर्टात दाद मागणार
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षाताई खडसे यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याचं कळतं असून केंद्रीय मंत्रीमंडळात त्या सायंकाळी आपल्या पदाची शपथ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान खडसेनां केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने समर्थकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

रक्षा खडसे यांनी तिसर्‍यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. विशेष करून त्या विजयाची हॅटट्रीक करणार्‍या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती होती. यातच मंत्रीपदाच्या दावेदार असणार्‍या डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, नवनीत राणा आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे रक्षाताई खडसे यांचा दावा अजून मजबूत झाला.

या पार्श्‍वभूमिवर, रक्षाताई खडसे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आज रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून रक्षाताई खडसे यांना कॉल करून मंत्रीपदाबाबत माहिती देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या आपल्या पदाची आज शपथ घेणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. या माध्यमातून प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य सरकारचं टेन्शन वाढलं! तर विधानसभेच्या २८८ जागांवर उमेदवार उभे करणार – मनोज जरांगे

Next Post

Breking ; एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us