Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाणार’चं झालं तेच ’आरे’चं होणार; उद्धव यांचा वृक्षतोडीला विरोध

najarkaid live by najarkaid live
September 16, 2019
in राज्य
0
नाणार’चं झालं तेच ’आरे’चं होणार; उद्धव यांचा वृक्षतोडीला विरोध
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- नाणारचं झालं तेच आरेचं होणार असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे आगामी काळात आरे कारशेडवरून शिवसेना-भाजपा दरम्यान जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जाहीरपणे विरोध केला आहे. नाणार प्रकल्पाचाही असाच आग्रह धरण्यात आला होता. त्याचं काय झालं तुम्हाला माहीत आहे. जे नाणारचं झालं, तेच आरेचं होणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला.
काश्मीरप्रमाणंच राम मंदिराबाबत निर्णय घ्या-राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही सोडणार नाही. अयोध्येत राम मंदिरासाठी पहिली वीट लावण्याचं कामही आम्हीच करू, असं सांगताना आता हा प्रश्न अधिक काळ रेंगाळत ठेवता कामा नये. 1990 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. किती काळ थांबायचं? राम मंदिरासाठी आता थांबायला वेळ नाही. न्याय देवतेनं लवकरात लवकर निर्णय द्यावा. निर्णय यायला उशीर लागत असेल तर केंद्र सरकारने विशेष कायदा तयार करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसे धाडसी पाऊल उचलले. तसेच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावं, अशी मागणी उद्धव यांनी केली.
उदयनराजेंचा अपमान नाही
यावेळी त्यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केलं. उदयनराजेंचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. त्यांच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा आहे. आपल्या माणसांकडून या अपेक्षा नाही करायच्या तर कोणाकडून करायच्या? असा सवालही त्यांनी केला.
मुलाखती सुरू-दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केल्याचं स्पष्ट केलं. कोणत्या जागांसाठी या मुलाखती आहेत, हे आताच सांगण्यात येणार नसल्याचं सांगून शिवसेना एकप्रकारे स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचाेरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

Next Post

काश्मीरच्या परिस्थितीवर दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र द्या: सुप्रिम कोर्ट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
काश्मीरच्या परिस्थितीवर दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र द्या: सुप्रिम कोर्ट

काश्मीरच्या परिस्थितीवर दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र द्या: सुप्रिम कोर्ट

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us