Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नशिराबाद जवळ कंटेनर अचानक पेटला ; जीवितहानी नाही

najarkaid live by najarkaid live
July 10, 2024
in Uncategorized
0
नशिराबाद जवळ कंटेनर अचानक पेटला ; जीवितहानी नाही
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या नशिराबादच्या जवळपास महिंद्रा शोरूमच्या लगत आज दि. 10 जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक ट्रक पेटल्याने खळबळ उडाली दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

जळगाव ते भुसावळ दरम्यान नशिराबाद टोल नाका जवळ जळगाव कडे जात असलेल्या कंटेनर क्र. RJ52GA 3181 असलेल्या वाहनाच्या केबिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं केबिनला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच पाळधी महामार्गचे पीएसआ राजेंद्र सोनवणे,हेड पोलीस कॉन्स्टेबल किरण हिवराळे, सलीम तडवी व पोलीस कॉन्स्टेबल साबळे गोविंदा, सतीश बाविस्कर, पवन देशमुख हे घटनास्थाळावर स्टाफ सह तात्काळ पोहचले व अग्निशामन दलाच्या मदतीने सदर कंटेनरला लागलेली आग विझवण्यात आली आहे सदर अपघातामध्ये कोणीही जखमी नाही किंवा मयत नाही. दरम्यान वाहतूकही सुरळीत सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

Next Post

वीज जोडणी अभावी राहिलेल्या पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करा

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us