Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या एक्सप्रेसमध्ये जागेवरून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
October 13, 2022
in राज्य
0
धावत्या एक्सप्रेसमध्ये जागेवरून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : आपण अनेकवेळा रेल्वे गाड्यांमध्ये जागेवरून होणारे भांडणे पाहिलेत असतील. अशाच प्रकारे सिंहगड एक्सप्रेसच्या बोगीत चाकरमानी यांच्यात जागेवरुन तुफान हाणामारी बघायला मिळाली. सहास गुण्यागोविंदाने पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणारे चाकरमानी भांडणाच्या मूडमध्ये दिसून आले.

सिंहगड एक्सप्रेस बुधवारी सकाळी चिंचवड स्टेशनवर आली असता काही प्रवाशांमध्ये जागा पकडण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद पुढे इतका वाढला की प्रवाशांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी सुरु झाली. अगदी काही प्रवासी डब्यात खाली पडेपर्यंत ही हाणामारी झाली. डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला. या वादानंतर आता पुन्हा एकदा पिंपरी आणि चिंचवडसाठी वेगळ्या बोगीची मागणी होताना दिसत आहे.

पुणे : सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जागेवरुन तुंबळ हाणामारी, घटनेचा Video व्हायरल pic.twitter.com/3T8nYsoMiC

— Maharashtra Times (@mataonline) October 13, 2022

या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्येच महिला प्रवाशांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. ट्रान्स हार्बर लोकल मार्गावरील ठाणे ते पनवेल लोकलमध्ये हा प्रकार घडला. बसण्याच्या जागेवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून महिला आपापसात भिडल्या. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ही जोरदार मारामारी झाली. हा प्रकार ट्रेनच्या डब्यातील इतर महिलांनी कॅमेरात कैद केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा

Next Post

या लोकांनी विसरूनही लसूण खाऊ नये, काय परिणाम होऊ शकतात? वाचा

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
या लोकांनी विसरूनही लसूण खाऊ नये, काय परिणाम होऊ शकतात? वाचा

या लोकांनी विसरूनही लसूण खाऊ नये, काय परिणाम होऊ शकतात? वाचा

ताज्या बातम्या

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us