Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशी कट्ट्याने ठार मारू.. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Editorial Team by Editorial Team
December 13, 2022
in राजकारण, राज्य
0
देशी कट्ट्याने ठार मारू.. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “देशी कट्ट्याने ठार मारू”, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नुकताच

शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस करण्यात आला असून यानंतर शरद पवार यांना लगेच आज धमकीचा फोन येण्याने घटनेचं गांभीर्य अधिक आहे. त्याची दखल आता पोलिसांनी घेतली आहे. या धमकीच्या फोनची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.याबाबत गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकविरोधात आक्रमक भूमिका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या चिघळला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. त्याविरोधात राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकवर शाब्दिक हल्ला चढवला. 48 तासात परिस्थिती सुधारायला हवी. कर्नाटकने नरमाईची भूमिका घ्यावी, अन्यथा मला कर्नाटकला जावं लागेल, अशी भूमिका पवारांनी घेतली.

हे पण वाचा :

धुळ्यात तब्बल 75000 रुपयाच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली मोठी भरती

…म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध, नंतर पुढे जे घडलं ते धक्कादायकच .. जळगावातील घटना

आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, अख्या शाळेत उडाली खळबळ

कर्नाटकला इशारा दिल्यानंतर आज पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या अनुषंगाने ही धमकी देण्यात आली आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. पवारांना आलेल्या या धमकाच्या फोनची पोलीस चौकशी करत आहेत. लवकरच याबाबतीतील सत्य समोर येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्यात तब्बल 75000 रुपयाच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली मोठी भरती

Next Post

Gold Silver : सोने-चांदीच्या किमतीने तोडले पुन्हा रेकॉर्ड ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

Gold Silver : सोने-चांदीच्या किमतीने तोडले पुन्हा रेकॉर्ड ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us