तू किन्नर आहेस, तुझ्या सोबत मी संसार करू शकत नाही असं पतीने लग्नाच्या पहिल्याचं रात्री म्हटल्याने नवविवाहित जोडप्यात मोठा वाद झाला, वाद इतक्या विकोपाला गेला की पोलीस स्टेशनं पर्यंत गेला त्यांनंतर विवाहित महिलेचे मेडिकल देखील करण्यात आले, सदर घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे.
महिलेचा आरोप आहे की, लग्न करून घरी आले, सोबतच माहेरून काही महिला व बहीण देखील नव्या नवरी सोबत आले होते. त्याच रात्री पतीने तू… किन्नर आहेस, पूर्ण महिला नाही असं म्हणत वाद घातला व तुझी बहीण खूप सुंदर आहे. असं म्हणत मेव्हनीवर नजर ठेवली.
दरम्यान माहेरच्या लोकांनी मुलीची मेडिकल टेस्टही केली. आलेल्या रिपोर्ट मधून विवाहितां महिलेचा आरोप आहे की, पती पत्नीला म्हणाला की, तुझी बहीण खूप सुंदर आहे. त्याने तिच्यासोबत छेडछाडही सुरू केली आहे. माहेरच्या लोकांनी मुलीची मेडिकल टेस्टही केली. त्या रिपोर्ट वरून विवाहिता महिलाच असल्याचं स्पष्ट झालं. तरीही पतीने ऐकलं नाही. त्याने पत्नीला दोन लाख रूपये हुंडा आणण्यासाठीही सांगितलं. पत्नीने हुंडा आणला नाही म्हणून त्याने तिला तीन तलाक म्हणत घराबाहेर काढलं.
महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, गेल्या 19 मे रोजी तिचा निकाह झाला होता. पहिल्याच रात्री पतीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. पती पत्नीला लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणाला की, तू संर्पूण महिला नाही मी तुझ्यासोबत राहणार नाही. महिलेची बहिणही सोबत आली होती. पतीने मेहुणीसोबत अश्लील चाळेही केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून इज्जतनगर पोलीस स्टेशनने चौकशी सुरू केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत असाही आरोप केला की, पती आणि सासरच्या लोकांना तिच्या सर्व वस्तूही घेऊन घेतल्या. पोलिसांनी आता दोन्हीकडील लोकांना स्टेशनमध्ये बोलवलं आहे जेणेकरून यातून समाधान काढता येईल.महिलाच असल्याचं स्पष्ट झालं. तरीही पतीने ऐकलं नाही.
मुलादेखत आईवर दोघांचा आळीपाळीने बलात्कार
राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता
माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात
घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध










