Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तालुका कृषी अधिकाऱ्याचे सिनेस्टाईल अपहरण ; जळगाव जिल्ह्यातील घटना

najarkaid live by najarkaid live
July 9, 2024
in Uncategorized
0
तालुका कृषी अधिकाऱ्याचे सिनेस्टाईल अपहरण ; जळगाव जिल्ह्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी):  जिल्ह्यातील बोदवड शहरातील उजनी रस्त्यावर एखाद्या चित्रपटात साजेशी घटना सोमवारी  घडली असून यात पीक पाहणीसाठी गेलेल्या बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहांगीर पाडवी (५७) यांचे सोमवारी सायंकाळी अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली.

बोदवड तालुका कृषी अधिकारी पाडवी हे सोमवारी सायंकाळी एका शेतात पीक स्थितीची पाहणी करण्यासाठी जात होते. बोदवडपासून दोन किमी अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाला दुसऱ्या एका चारचाकीने अडविले. त्यातून उतरलेल्या तरुणांनी कृषी अधिकाऱ्याच्या चालकाला तिथेच सोडून कृषी अधिकाऱ्यास त्यांच्या वाहनात बसवून ते घेऊन गेले. हा प्रकार चालकाने कृषी अधिकारी कार्यालय गाठत कथन केला. यानंतर कृषी कार्यालयातील कर्मचारी पोलिस ठाण्यात पोहोचले. याबाबत पाडवी यांचा वाहनचालकाच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच कुर्ला पोलिस ठाण्याचे कर्मचारी नारसिंग पाडवी हे कृषी अधिकारी छगन पाडवी यांना ताब्यात घेण्यासाठी बोदवड पोलिस ठाण्यात पोहोचले. छगन पाडवी हे कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आरोपी असून त्यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड आणि इडी (प्रवर्तन निदेशालय) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने २५ मे रोजी फेटाळला आहे, अशी माहिती त्यांनी बोदवडचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दिली. याबाबत पाडवी यांचा वाहनचालकाच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेत गो.से. हायस्कूलचे घवघवीत यश

Next Post

खळबळजनक ; पैशाचा पाऊस पाडणाऱ्याचे अपहरण

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us