Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे “दारू” विरोधात महिला एकवटल्या !

najarkaid live by najarkaid live
April 28, 2020
in जळगाव
0
जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे “दारू” विरोधात महिला एकवटल्या !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना गावात बेधडकपणे गावठी दारूची सर्रास विक्री सुरू असून आज गावातील महिलांनी दारुबंदीविरोधात एल्गार पुकारत पोलीस प्रशासनाला दारू विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले.

यावेळी पीएसआय तडवी यांना निवेदन देऊन महिलांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तडवी यांना महिलांनी घेराव घातला होता. जोपर्यंत दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असा पवित्राचं महिलांनी घेतला होता. यावेळी पीएसआय तडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना व्हिडीओ शूटिंग आणि चित्रफीत काढण्यास मज्जाव केला. तसेच गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तडवी यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मालेगाव येथे कोरोनाचे 36 नवीन रुग्ण पॉसिटीव्ह !

Next Post

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क”

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क”

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क"

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us