Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही- जिल्हा शल्य चिकित्सक

najarkaid live by najarkaid live
April 14, 2020
in Uncategorized
0
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा 15 दिवसानंतर घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे या रूग्णास उद्या कोविड 19 रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तपासणी अहवालानुसार सध्या जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. ही अतिशय महत्वाची व सुखद घटना आहे.
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या अथक मेहनतीबरोबरच जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीचे व नागरिकांच्या सहकार्याचे हे फळ आहे.

यापुढील लाॅकडाऊनच्या काळातही नागरिकांनी संयम राखून घरातच रहावे. व आपला जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान द्यावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा प्रशासन निवारागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करून महामानवाला अभिवादन

Related Posts

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us