Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे विलास ताठे यांच्या हस्ते मोफत वाटप 

najarkaid live by najarkaid live
May 28, 2020
in जळगाव
0
कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे विलास ताठे यांच्या हस्ते मोफत वाटप 
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – तालुक्यातील कुंभारखेडा,सावखेडा या परिसरात कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे यांच्या हस्ते आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोव्हीड – १९ विरोधात प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषधी आसॅनिकम अल्बम – ३० यांचे दि.२७ रोजी मोफत वितरण सावखेडा, कुंभार खेडा या परिसरातील वयोवृद्ध महिला, शेतमजूर, गोरगरीबांना या गावातील सुमारे तिनशे जणांना मोफत वाटप करण्यात आले.

तसेच ही औषधी घेण्याचीही पध्दत व सविस्तर माहिती विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी संबंधितांना दिली, व कोणालाही श्वास घेण्यासाठी अडचणी येत असेलं, सर्दी खोकला ताप, अशक्तपणा,घशात खवखव , डोकेदुखी इ लक्षणेही वाटल्यास वा आढळून येतं असल्याचं जाणविल्यास लगेचच उपचार सुरू करावेत, व जवळील आरोग्य केंद्र वा आरोग्य सेवक व गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना कळवावे, व अशा व्यक्ती नी घाबरून न जाता, बचावात्मक पवित्रा घेतला पाहिजे,. तसेच महाराष्ट्र शासन यांनी कोरोना बाधित रूग्ण यांना मोफत उपचार पद्धती योजना नुकतीच सुरू केली आहे, याचीही मार्गदर्शन केले,

नेहमी हात स्वच्छ साबणाने धुवावेत, माॅस्क वापरावे किंवा रुमालाने नाक ,तोंड व्यवस्थित बांधावे, व सोशल डिस्टींगशनचे पालन नेहमीच करावे, असे आव्हान विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी सर्व सामान्य जनतेला केले.

तसेच सावदा येथील  विलास यशवंतराव पाटील,ज्ञानाई गुरुकुल यांच्या कडून सदर औषधी उपलब्ध करून देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महावितरण कंपनीने शेती, औद्योगिक क्षेत्राला अंखडित वीज पुरवठा करावा-राज्यमंत्री संजय बनसोडे

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपापल्या घरात राहुन साजरी करावी- मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपापल्या घरात राहुन साजरी करावी- मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपापल्या घरात राहुन साजरी करावी- मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर

ताज्या बातम्या

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us