Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केशरी रेशन कार्ड ऑनलाईन नसले तरी धान्य मिळणार !

najarkaid live by najarkaid live
April 19, 2020
in जळगाव
5
केशरी रेशन कार्ड ऑनलाईन नसले तरी धान्य मिळणार !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (विशेष प्रतिनिधी)- ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्या केशरी कार्डची नोंद तहसील कार्यालयाच्या युनिट रजिस्टर ला असल्यास त्या केशरी कार्ड धारकांना कार्ड ऑनलाईन असो की ऑफलाईन असो धान्य मिळणार आहे मात्र धान्य घेण्यासाठी केशरी कार्ड दाखवावे लागेल व तहसीलच्या युनिट रजिस्टरला या कार्डची नोंद असणे आवश्यक आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी ‘दैनिक नजरकैद’ शी बोलतांना सांगितले आहे.

केशरी रेशन कार्ड आहे, मग ते ऑनलाईन आहे किंवा नाही हे माहीत नाही. पण सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धान्य मिळणार या आशेवर अनेक कुटुंब विसंबून आहेत. त्यांनी दुकानदारांकडे चौकशी केली असता तुमचे कार्ड ऑनलाईन नसल्याची उत्तरे मिळू लागलेली आहेत रेशनचे धान्य नाकारल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यात समोर येत आहे. जर लाभार्थ्यांचे रेशन कार्डला बारा अंकी नंबर नसेल आणि कार्ड ऑफलाईन असले तरी आता या लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग शासनाने मोकळा केल्याच्या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मे व जून महिन्यात मिळणार आहे. रेशन दुकानदारांनी मात्र अशा लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी तत्परता दाखवणे अपेक्षित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर तालुक्यात अहिरवाडी येथे मास्कवाटप व जनजागृती

Next Post

पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा !

पत्रकारांनाही 'कोरोना योद्धा' म्हणून घोषित करा !

Comments 5

  1. Shaikh tausif raees says:
    6 years ago

    tausifshaikh371669@gmail.com
    Khirwad ta raver dst jaljaon

  2. YUVRAJ ATMARAM thakre says:
    6 years ago

    Maze reshan card

    • YUVRAJ ATMARAM thakre says:
      6 years ago

      Plz helf

  3. Nainaram Chaudhari says:
    6 years ago

    My ration card is not available then please check the my ration card is available or not.

    • Nainaram Chaudhari says:
      6 years ago

      This is nice app

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us