Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीर तुमचे होते कधी? राजनाथ यांनी फटकारले

najarkaid live by najarkaid live
August 29, 2019
in राष्ट्रीय
0
काश्मीर तुमचे होते कधी? राजनाथ यांनी फटकारले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- काश्मीरच्या मुद्द्यावरून थयथयाट करणार्‍या पाकिस्तानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार फटकारले आहे. ज्या काश्मीरसाठी तुम्ही रडत आहात, ते काश्मीर तुमचे होतेच कधी? असा सवाल करतानाच पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे आम्ही तुमच्या अस्तित्वाचा सन्मान करतोय. मात्र, काश्मीरवर तुमचा काहीच हक्क नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावलं. 
लडाख येथे राजनाथ सिंह यांनी एका विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानवर पाकिस्तानने अनधिकृतपणे कब्जा केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असून अत्याचारही वाढले आहेत. त्याकडे पाकिस्तानने लक्ष द्यायला हवे. 1994मध्ये आमच्या देशाच्या संसदेनं एक प्रस्ताव मंजूर केला असून त्यात भारताची स्थिती आणि भूमिका स्पष्ट केली आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पूर्ण होणार नसलेली आश्वासने देऊ नका-पंतप्रधान मोदी

Next Post

एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी !

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी !

एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये मध्यरात्री चोरी !

ताज्या बातम्या

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us