Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब! नगरदेवळ्यात आढळली नागीण अन् सोळा पिल्ले

najarkaid live by najarkaid live
July 5, 2024
in Uncategorized
0
अबब! नगरदेवळ्यात आढळली नागीण अन् सोळा पिल्ले
ADVERTISEMENT

Spread the love

नगरदेवळा, ता. पाचोरा : एकाच वेळी अस्सल नागीण आणि तिची १६ लहान पिल्ले, हे ऐकूण आश्चर्य वाटते ना. हो घटना घडली आहे नगरदेवळा गावात. ता . पाचोरा या सर्वांना जीवदान देण्याचे कार्य केले ते बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी दिले.

https://youtube.com/shorts/bzYsbp7Dj4o?si=ZHHcFd5YmGAZHwOD

नगरदेवळा येथील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला. त्यांनी त्वरित  सर्पमित्र सागर पाटील यांच्याशी संपर्क  साधून बोलावून घेतले. त्याठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की, -. येथे नुसती नागीणच नाही तर अजून पिल्ले असू शकतात. त्यानंतर त्यांनी एका मागोमाग एक असे १६ पिल्ले यांना जीवदान दिलं.

माझ्या चौदा वर्षांच्या काळात जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे की, एका नागीणचे १६ पिल्ल सापडलेत. या ठिकाणी गेल्यावर मला तेथे अजून पिल्ले असू शकतात, असा संशय आला. हळूहळू सर्व पिल्ले बाहेर काढली. मार्च, एप्रिल महिन्यात साधारणपणे सर्वांचा प्रजनन काळ असतो व सर्प अंडी घालतात. त्यानंतर दोन महिन्यांत ती फुटतात, यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर पिल्ले निघाली.
सागर पाटील, सर्पमित्र, बाळद

या वेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील, किरण राजपूत, कडू बहिरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निधनवार्ता : मंगला साळुंके यांचं निधन

Next Post

गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार - सौ. उषा जैन

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us