Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति दुदैवी ! उंदीरामुळे गेला अकरावीतील विद्यार्थीनीचा जीव

Editorial Team by Editorial Team
October 14, 2022
in राज्य
0
अति दुदैवी ! उंदीरामुळे गेला अकरावीतील विद्यार्थीनीचा जीव
ADVERTISEMENT

Spread the love

चिपळूण : तुम्ही अनेक वेळा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. मात्र, आता समोर आलेली घटना मन हेलावणारी आहे. उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरला होता. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुदैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे येथून समोर आली आहे.

सिद्धी चव्हाण असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.

घटनेनंतर सिद्धी चव्हाणला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता.. त्यामुळे सिद्धी चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारची झोप घेत असलेल्या या मुलीला याची कल्पनाही नव्हती की आजची ही झोप तिच्यासाठी शेवटची ठरणार आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नात्याला काळिमा : चुलत भावासह आजोबांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us